त्या साखरगडी भक्तवसले तु स्वयंभू प्रकटली. तवचरणी ठेवूनी माथा हे लेकरू धन्य झाले. त्या साखरगडी भक्तवसले तु स्वयंभू प्रकटली. तवचरणी ठेवूनी माथा हे लेकरू धन्य झाले...
तू माझा जराही विचार करू नकोस जाताना मागे वळून बघू नकोस तू माझा जराही विचार करू नकोस जाताना मागे वळून बघू नकोस
माझी रूपाची राणी ग तू माझ्या काळजाचा जीव तू माझी रूपाची राणी ग तू माझ्या काळजाचा जीव तू
उमलणार्या त्या रंगीबेरंगी कोमल फुलासम, आसमंतात सार्या दरवळणारा तुझा विचार. उमलणार्या त्या रंगीबेरंगी कोमल फुलासम, आसमंतात सार्या दरवळणारा तुझा विचार.
जीव घुसमटला गेला धुरानं पीडित भगिनींच्या प्रेताच्या सारणांन जीव घुसमटला गेला धुरानं पीडित भगिनींच्या प्रेताच्या सारणांन
लेकी पोरीचा मी बाप, नको बगु अशी मजा लेकी पोरीचा मी बाप, नको बगु अशी मजा